नागपूर शहर: सतर्क पोलिसांपुढे घरफोडी करणारा चोरटा अवघ्या ३ दिवसांत ताब्यात : विनायक गोल्हे पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी सात मेला दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या कार्यकुशलतेचा आणि तत्परतेचा परिचय देत गुन्हे शाखा युनिट-५ ने भांडेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेली खळबळजनक घरफोडी अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.