सिल्लोड: तालुक्यातील धानोरा फाटा येथे ट्रकचा भीषण अपघात एक ठार नव गंभीर जखमी
आज दिनांक 20 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की रात्रीच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील धानोरा फाटा येथे ट्रक चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात झाला आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून नो प्रवासी गंभीर झाले आहे