राज ठाकरे व उद्धव ठाकरे याची युती ही स्वार्थासाठी आहे मंत्री गिरीश महाजन यांची ठाकरे बंधूवर टिका ही माहिती आज दिनांक 29डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जामनेर येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे.
जळगाव: ठाकरे बंधूंची युती ही स्वार्थासाठी आहे मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर येथे ठाकरे बंधूवर टिका - Jalgaon News