हदगाव: भाजीपाला मार्केट येथे अवैध देशीदारू चोरटीविक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगणा-या आरोपीविरुद्ध हदगाव पोलिसात गुन्हा
Hadgaon, Nanded | Oct 17, 2025 हदगाव शहरातील भाजी मार्केट येथे दि 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील आरोपी नामे श्रीनिवास सोळंके वय 32 वर्ष राहणार बाजार गल्ली हदगाव हा विनापरवाना बेकायदेशीरित्या देशी दारू भिंगरी संत्रा किमती 6,640 रुपयाचा मुद्देमाल चोटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगलेला पोलिसांना मिळून आला आहे. याप्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक हनुमती आणि दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी सायंकाळी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे