शिंदखेडा: शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्याचा विषारी औषध सेवनाने मृत्यू
शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील शेतकरी डिंगबर मोहन सौंदाणे यांनी कर्जाच्या ताणामुळे विषारी औषध घेतले. उपचारादरम्यान धुळे येथे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.