हदगाव: बेलमंडळ येथे पत्ते जुगार खेळत व खेळवीत असल्याने आरोपी विरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Hadgaon, Nanded | Sep 26, 2025 दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान बेलमंडळ इथे ता हदगाव जि. नांदेड येथे, यातील आरोपी ज्ञानेश्वर रमेश पवार, वय 34 वर्षे, रा. गुरफणी ता. हदगाय व इतर सात यांनी विना परवाना बेकायदेशिररित्या अंदर बाहर पत्ते जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 19,900/- रू व जुगाराचे साहीत्यसह मिळून आले फिर्यादी पोउपनि राजेश मारोती नंद, ने. पोस्टे हदगाव यांनी दिलेल्या फिर्यादवरुन हदगाव पोलीस स्टेशनमध्ये ज्ञानेश्वर पवार व इतर सात जणां विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल