आज २३ ऑक्टोबर गुरुवार रोजी अमरावती शहरातील प्रशांत नगर येथील *रमेशचंद्र मारोतराव गारुडे व अरविंद हिरामण मनवर हे रमेशचंद्र गारुडे याचे राहते घरी कारगिल क्रीडा व मनोरंजन मंडळ प्रशांत नगर अमरावती या नावाने मनोरंजनाचा परवाना घेऊन एका बादशाह नावाचा जुगार पैसे लावून खेळवत असल्याची माहिती अमरावती गुन्हे शाखेस मिळाल्याने पंचा समक्ष छापा मारून जुगार रेड केली असता वरील दोघांसह सदर ठिकाणी एकूण 15 इसम एका बादशा नावाचा जुगार पैसे लावून खेळत असताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून 59,000/_ रुपये....