Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
image
image
image
image
image

"मिशन पोलीस पाटील" अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी राजापूर येथे पोलीस पाटीलांना केले मार्गदर्शन रत्नागिरी पोलीस दलाच्या "मिशन पोलीस पाटील" अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी राजापूर पोलीस ठाणे येथे पोलीस पाटीलांची बैठक घेऊन आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, गावपातळीवर पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवणे तसेच संशयास्पद हालचालींची तात्काळ माहिती देण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या पोलीस पाटीलांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी कौतुक केले. यावेळी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस पाटील उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #mission #policepatil #ratnagiripolice

28 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 27, 2026

MORE NEWS

मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते राजापूर येथे चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. शोधून काढलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत मिळाल्याने त्यांनी रत्नागिरी पोलीस दलाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range  #ratnagiri #RatnagiriPolice

मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते राजापूर येथे चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. शोधून काढलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत मिळाल्याने त्यांनी रत्नागिरी पोलीस दलाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jul 27, 2026

आषाढी एकादशीनिमित्त राजापूर येथे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करताना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम , राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करून भाविकांना सुरक्षित व सुरळीत वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी तैनात पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना दिल्या. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range  #Bandobast #police #ratnagiri #RatnagiriPolice

आषाढी एकादशीनिमित्त राजापूर येथे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करताना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम , राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी तैनात केलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करून भाविकांना सुरक्षित व सुरळीत वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी तैनात पोलीस अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना दिल्या. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #Bandobast #police #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jul 25, 2026

रत्नागिरी पोलीस दलातर्फे 'मिशन जीवन' उपक्रमांतर्गत राजापूर येथे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मिशन जीवन' उपक्रमांतर्गत राजापूर येथे एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी व गरजा जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम , राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #seniorcitizens #safety #ratnagiri #RatnagiriPolice

रत्नागिरी पोलीस दलातर्फे 'मिशन जीवन' उपक्रमांतर्गत राजापूर येथे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मिशन जीवन' उपक्रमांतर्गत राजापूर येथे एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी व गरजा जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम , राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #seniorcitizens #safety #ratnagiri #RatnagiriPolice

Ratnagiri, Maharashtra | Jul 25, 2026