जनतेसाठी आम्ही हि निवडणूक लढणार आहोत अशी माहिती स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्ष करुणा मुंडे यांनी दिली असून ही माहिती आज दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता अजिंठा विश्रामगृह परिसर येथे प्राप्त झाली आहे.
जळगाव: जनतेसाठी आम्ही ही निवडणूक लढणार आहेत अशी माहिती स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्ष करुणा मुंडे यांनी दिली आहे - Jalgaon News