नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा नाशिक स्टेशनसह ५ स्थानकांया कामाची पाहणी
Nashik, Nashik | Oct 18, 2025 सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दि. १८ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी मुख्यालयातील प्रधान विभागप्रमुख, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नाशिक रोड, देवळाली, ओढा, कसबे सुकणे आणि खेरवाडी या रेल्वे स्थानकांची पाहणी केली.पाहणी भाविकांच्या सुरक्षित, सुलभ व आवश्यक सुविधा, पायाभूत विकास व रेल्वे संचालन व्यवस्थांचा आढावा घेणे हा होता. सिंहस्थ मेळ्यादरम्यान देशविदेशातून येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने विकास कामे सुरू.