किन्ही फाटा येथे संशयित दोन महिला आढळल्या,एकोडी क्षेत्राच्या मा.जि.प. सदस्या माहेश्वरी नेवारेंनी साधला पोलिसांशी संपर्क
किन्ही फाटा येथे संशयित दोन महिला आढळल्या साकोलीःएकोडी जि. प. क्षेत्राच्या मा जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे या साकोली वरून किन्हीकडे गुरुवारी दि 26ला रात्री 10 वाजता खाजगी कार्यक्रम साठी जात असताना त्यांना किन्ही फाट्यावर दोन संशयित महिला व त्यांच्या भोवती नागरिकांची गर्दी आढळली त्यांनी महिलांना संरक्षण देत सर्व नागरिकांना थांबवले या महिला लहान मुलांना चोरून नेणाऱ्या टोळीच्या असल्याचा संशय नागरिकांनी घेत या महिलांना घेराव केला होता परंतु जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी त्वरित प्रसंगावधान राखत साकोली पोलिसांना संपर्क केला या महिला चोर नसल्याचे निष्पन्न झा