सेलू: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारी शाळा म्हणजे व्हिजन इंग्लिश स्कूल-- माजी नगरसेवक रहीम पठाण
Sailu, Parbhani | Jan 18, 2024 व्हिजन इंग्लिश स्कूल या सेलू येथील शाळेत वार्षिक स्नेहल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची सादरीकरण केले