नागपूर शहर: हैदराबादवरून एमडी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तहसील पोलिसांची मोठी कारवाई: राहुल मदने पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 26 जूनला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार,हैदराबादवरून एमडी ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीच्या विरोधात तहसील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हैदराबादहून चार लोक एमडी ड्रग्ज घेण्यासाठी अग्रसेन चौक परिसरात आले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तपास सुरू केला. या तपासणी दरम्यान, भोईपुरा येथील रहिवासी 'सद्दाम' या व्यक्तीला १२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह ताब्यात घेण्यात आले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपाय