पारशिवनी: राष्ट्रसंततुकडोजीमहराजची ११७ वी जयंती ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे संस्थेचे " शिवरत्न " कार्यालय कन्हान वैद्यकिय शिविर
राष्ट्रसंत तुकडोजी महराज यांची ११७ वी जयंती ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे संस्थेचे " शिवरत्न " कार्यालय विवेकानंद नगर कन्हान येथे वैद्यकिय शिबीराने साजरी करण्यात आली. माजी खासदार प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिति होती.