फुलंब्री शहरांमध्ये मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीच्या आयोजन करण्यात आले आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनी सदरील माहिती दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.
फुलंब्री: फुलंब्रीत मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीचे आयोजन, आमदार अनुराधा चव्हाण यांची माहिती - Phulambri News