नागपूर शहर: : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीच्या खटल्याला राज्यपालांची मंजुरी, अनिल देशमुख यांनी एका वाक्यात दिले उत्तर
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग (PMLA) प्रकरणात खटला चालवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाला राज्यापालांकडून मंजुरी मिळाली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात बार आणि रेस्टॉरंटमधून कथित १०० कोटींच्या खंडणी वसुलीच्या प्रकरणात ही कारवाई झाली आहे. राज्