घनसावंगी: अजितदादा पवार जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
अजितदादा पवार जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन आज दिनांक 19 रविवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरात २४ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी दिली. 'सेवा हीच सत्ता' या संकल्पनेतून आय