नागपूर शहर: कोंबिंग ऑपरेशन दरम्यान फरार आरोपींना केली अटक : नित्यानंद झा पोलीस उपायुक्त
31 जुलैला सकाळी 11 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यादरम्यान एका फरार आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिली आहे.