वर्धा: कर्मचारी समाधान शिबिर:नागपूर विभगाने वर्धा येथे 60 कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या; त्वरित निवारणामुळे समाधानाचे वातावरण
Wardha, Wardha | Nov 29, 2025 मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आज वर्धा येथे कर्मचाऱ्यांसाठी खास एचआरएमएस (HRMS), यूएमआयडी (UMID) आणि तक्रार निवारण शिबिराचे यशस्वी आयोजन केले. असल्याचे आज 29 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे