Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

हिंगणघाट: उपविभागीय पोलिस पथकानी वडनेर येथील आजनसरा चौकात अवैध दारू वाहतूकी विरोधात मोठी कारवाई

Hinganghat, Wardha | Aug 12, 2025
हिंगणघाट उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी उपविभागातील कार्यभार सांभाळताच धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली कार्यभार सांभाळताच आपल्या प्रत्यक्ष मार्गदर्शना वडनेर येथील आजनसरा चौकात अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करीत दारुसह कार असा एकूण ४ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक आरोपी हिरा कोहचाडे राहणारा कळंब जिल्हा यवतमाळ हा शेत शिवारात पळून गेला.तर ड्राईव्हर सिट च्या बाजूला असलेल्या आरोपी सजय महल्ले वय २० वर्ष राहणार दत्त रोड कंळब याला अटक केली आहे.

MORE NEWS