Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: इंदोरा चौकातील 'कमल बार'मध्ये दिवसाढवळ्या दारू नाकारल्याने तुफान हाणामारी; थरार CCTV मध्ये कैद

Nagpur Urban, Nagpur | May 19, 2026
उपराजधानीतील इंदोरा चौक परिसरात असलेल्या 'कमल बार अँड रेस्टॉरंट'मध्ये एका क्षुल्लक कारणावरून चांगलाच राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू देण्यास नकार दिल्याच्या रागातून काही तरुणांनी बारमध्ये गोंधळ घालत कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

MORE NEWS

नागपूर शहर: इंदोरा चौकातील 'कमल बार'मध्ये दिवसाढवळ्या दारू नाकारल्याने तुफान हाणामारी; थरार CCTV मध्ये कैद - Nagpur Urban News