नागपूर शहर: जरीपटका परिसरात मोबाईल शॉपवर धाडसी चोरी; लाखोंचा मोबाईल लंपास
27 जूनला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. कड़बी चौक येथील सदोदय अपार्टमेंटमध्ये असलेल्या मोबाईलच्या दुकानात चोरट्यांनी शटर आणि कुलूप तोडून प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे.आराधना कॉलनी, नारा रोड येथील रहिवासी यश सिद्धार्थ गजभिये यांचे कड़बी चौक येथे मोबाईलचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे ३३ नवीन आणि जुन