Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: फुटपाथवरील व्यापाऱ्याचे ३० हजार चोरणारा १२ तासांत गजाआड

Nagpur Urban, Nagpur | Jun 21, 2026
21 जून ला दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगर परिसरात फुटपाथवर झोपलेल्या खेळणी विक्रेत्याचे ३० हजार रुपये चोरणाऱ्या सागर नरेंद्र तिवारी (वय २०) याला पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे. फिर्यादी फुटपाथवर झोपले असताना अज्ञात चोरट्याने उशीखालून ३० हजार रुपये चोरले. बजाजनगर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीला पकडले.आरोपीकडून चोरीची ३० हजार रोख रक्कम, १० हजारांचा मोबाईल आणि ६० हजारांची ॲक्टिव्हा असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MORE NEWS