Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra
No video available

समुद्रपूर: जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी शहरातील बस स्थानकाच्या बाजूला साखळी उपोषण

Samudrapur, Wardha | Aug 12, 2024
हिंगणघाट विधानसभा श्रेत्रात मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जाम येथे होण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी ३ वाजेपासून समुद्रपुर येथिल बस स्थानक परिसरात मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवसी यावेळी समुद्रपुर तालुका मेडिकल कॉलेज संघर्ष समितीच्या पदाधिकारी व नागरी या साखळी उपोषणात सहभागी झाले आहे.
समुद्रपूर: जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी शहरातील बस स्थानकाच्या बाजूला साखळी उपोषण - Samudrapur News