हिंगोली: हिंगोली दसरा महोत्सवात आरोग्य प्रदर्शनीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोलीच्या दसरा महोत्सवात आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विविध तपासणी, आहार सल्ला आणि आजारांबाबत जनजागृतीसाठी हे अभियान काम करत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला.