Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: अथर्व अपहरण करून खून करणाऱ्या करणाऱ्या आरोपींना 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

Nagpur Urban, Nagpur | Apr 8, 2026
आठ एप्रिल ला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीतून हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेतून अथर्व नानोरे या अल्पवयीन मुलाचा अपहरण करून खून करण्यात आला होता त्याचा मृतदेह भरतवाडा परिसरात फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केले आहे या आरोपींनी खंडणीसाठी अथर्वचे अपहरण करून खून केला. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: अथर्व अपहरण करून खून करणाऱ्या करणाऱ्या आरोपींना 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी - Nagpur Urban News