वाशिम: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
Washim, Washim | Oct 14, 2025 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर नोडल अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक वाशिम, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका)जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर पार पडावी, यासाठी सर्व विभागांनी ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाचा प्रारूप