जळगाव: भुसावळ सेंट अलायन्स शाळेने विद्यार्थ्यांना धार्मिक स्थळांच्या नावाखाली मज्जिद मध्ये नेल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
भुसावळ येथील सेंट अलायन्स शाळेने स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या नावाखाली चर्च व मज्जिद मध्ये नेल्याने पालकांसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले असून ही माहिती आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता झाली आहे