जालना: मालीपुरा परिसरात अकीदत व उत्साहात ‘नशाने हजरत गौस-ए-पाक’चा जुलूस..
ग्यारहवीं शरीफनिमित्त शेकडो अकीदतमंदांचा सहभाग; ठिकठ
Jalna, Jalna | Sep 30, 2026 मालीपुरा परिसरात अकीदत व उत्साहात ‘नशाने हजरत गौस-ए-पाक’चा जुलूस.. ग्यारहवीं शरीफनिमित्त शेकडो अकीदतमंदांचा सहभाग; ठिकठिकाणी जुलूसचे उत्स्फूर्त स्वागत.. आज दिनांक 30 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्यारहवीं शरीफ आणि हजरत गौस-ए-पाक, शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह यांच्या सालाना उर्सनिमित्त जालना शहरातील मालीपुरा परिसरात पारंपरिक ‘नशाने हजरत गौस-ए-पाक’चा जुलूस मोठ्या अकीदत, एहतराम आणि उत्साहात काढण्यात आला. या जुलूसमध्ये शेकडो अकीदतमंद सहभागी झाले होते.