जालना: कर्करुग्णांसाठी मोठा दिलासा! महात्मा फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेश..
महागड्या तपासणीचा आर्थि
Jalna, Jalna | Oct 18, 2026 कर्करुग्णांसाठी मोठा दिलासा! महात्मा फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेश.. महागड्या तपासणीचा आर्थिक भार होणार कमी; ६३ उपचार पॅकेजमध्ये अतिरिक्त निदान प्रक्रिया, तर १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी स्वतंत्र निदान प्रक्रियेची मान्यता.. आज दिनांक 18 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार कर्करोगाच्या अचूक निदानासाठी आणि योग्य उपचारांचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची असलेली PET-CT स्कॅन ही महागडी तपासणी आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्म