इगतपुरी Wkt and feed on ftp script mail इगतपुरीत तीस वर्षानंतर सत्तांतर झाले पहिल्यांदाच राष्ट्रवादी व शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता इगतपुरी नगरपरिषदेवर आली यात तरुण उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेत. इगतपुरी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा अजून पार पडायची आहे त्यातच स्वीकृत नगरसेवकांचे नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र सध्या इगतपुरी शहरात 2 स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 28 ते 30 जनाची नावे चर्चेत आहेत. प्रभागात सत्तेची गणित बसवताना अनेक उमेदवार यांना माघार घेऊन स्वीकृत नगरसेवक पदाचे