Public App Logo
Jansamasya
National
Happydiwali
Responsiblerailyatri
Railinfra4andhrapradesh
Cybersecurityawareness
Pmmsy
Diwali2025
Fidfimpact
Matsyasampadasesamriddhi
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv

अमरावती: दिपावलीच्या शुभ पर्वावर अयोध्या श्री राम मंदिर येथुन आलेल्या ज्योतीव्दारे हनुमान गढी येथे अखंड 07 फुट दिवा

Amravati, Amravati | Oct 19, 2025
हनुमान गढी येथे आज १९ ऑक्टोबर रविवार रोजी रात्री साडे ८ वाजता राम मंदिर अयोध्येमधुन आणलेली ज्योतव्दारे 07 फुट दिवामध्ये अखंड ज्योत जळुन आरती करुन दिप महोत्सव साजरा करण्यात आला आहे. तसेच श भव्य आतीषबाजी सुद्धा करण्यात आलेले आहे.यामध्ये अमरावती शहरातील नागरीकांनी आपल्या परीवाराच्या सुख शांती, आरोग्यासाठी व उज्वल भविष्याच्या मनोकामना करण्याकरीता प्रत्येकाने अखंड दिपज्योत मध्ये 2 थेब तेल टाकावे व एक दिवा लावावा असे आवाहन सुध्दा हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागरीकांना आवाहन..

MORE NEWS