दिनांक 15 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली आईला नगर शहरातील केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला आहे त्याची अंग जळती घेतली असता पांडुरंगाच्या गोणी मध्ये पक्क्या धाग्याने बनवलेल्या मोनो केटीसी आणि हिरो प्लस असे नाव असलेल्या 90 नायलॉन म्हणजेच बंडल प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे असा एकूण हजार रुपये किमतीचा मध्यमाल एकनाथ अशोक विरकर यांच्याकडून जप्त करण्यात आला