हवेली: चिंचवड येथे भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेचा आणखी एक व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Oct 31, 2025 चिंचवड येथे भाजपा युवा मोर्चा सचिव तेजस्विनी कदम मारहाण प्रकरणातील भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये आपला सहका-यांसमवेत राडा घातल्याचे दिसून येते.