जागतिक जल दिन -२२ मार्च.
4.2k views | Jalna, Maharashtra | Mar 22, 2026 जालना दि.२२/३/२६ दरवर्षी जागतिक जल दिन 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने पाण्याचे महत्व सांगून जनजागृती करण्यात येते. जल है तो जीवन है. जग वाढत्या जलसंकटांना सामोरं जात असताना, संवर्धनाचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. जागतिक जलदिनानिमित्त दीर्घकालीन जलव्यवस्थापनाद्वारे कार्यक्षम वापराला प्रोत्साहन देण्याचा आपला निर्धार अधिक दृढ करू या, जेणेकरून सुरक्षित भविष्य घडेल.