चाळीसगावात सन्मानजनक जागा न मिळाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळावर लढण्याचा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी दिला असून ही माहिती 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता माध्यमांना चाळीसगाव येथे प्राप्त झाली आहे.