वाशिम: जिल्ह्यातील करडा गावाच्या नागरिकांची पुनर्रवस.नांची मागणी #Jansamasya
Washim, Washim | Oct 11, 2025 वाशिम च्या करडा गावालगत असलेल्या पाणी प्रकल्पातील गाळ मोठ्या प्रमाणात उपसल्यानं या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता तिपटीने वाढली असून झाडांची खोलवर गेलेली मुळे आणि साळींदर सारख्या प्राण्यांनी भींतीमध्ये केलेली भागदाडं यामुळं सुरक्षा भिंतीला मोठा धोका निर्माण झाला आहे.या प्रकल्पा पासून करडा गाव फक्त दीडशे ते 200 मीटर अंतरावर असल्यानं या प्रकल्पाची भिंत फुटून मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असल्यानं या करडा गावच्या पुनर्वसनाची मागणी गावक