पाथ्री: ढालेगाव बंधाऱ्यातील पाणी उपसा बंदी उचला, शेतकऱ्यांची जोरदार मागणी
परभणी आणि बीडमधील शेतकऱ्यांनी ढालेगाव बंधाऱ्यातील पाणी उपसा बंदी उठवण्याची मागणी केली आहे. परभणीतील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असल्याचा आरोप, तर बीडमध्ये उपसा सुरू असल्याचा दावा. दोनही जिल्ह्यांना समान नियम लागू करावेत अशीही मागणी.