नागपूर शहर: जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या; ११ अल्पवयीन मुले ताब्यात : नितीन चंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 16 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जादूमहल चौक परिसरात १५ एप्रिलच्या रात्री थरार घडला. जुन्या वैमनस्यातून सागर सलामे या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, तर त्याचा मित्र हर्षल शिंदे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अहोरात्र तपास करत 11 अल्पवयींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करून पुढील तपासणी पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस