बसमत: तहसीलकार्यालयात मराठा आरक्षणाच्या लढ्यात शहीद झालेल्या दहा कुटुंबीयांना दादा लाखांचा धनादेश आमदार यांच्या हस्ते दिला
मराठा आरक्षणामध्ये वसमत तालुक्यातल्या कुरुंदा टेंभुर्णी सह दहा गावातील युवकांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजले च्या सुमारास भस्मच्या तहसील कार्यालय येथे वसमत मतदार संघाचे आमदार चंद्रकांत नवघरे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांच्या हस्ते धागा लाखांचा धनादेश त्यांच्या कुटुंब यांना देण्यात आला