नागपूर शहर: नागपुरात सफाई कामगारांचा एल्गार; संविधान चौकात आंदोलन
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने नागपुरातील संविधान चौकात राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या शेकडो सफाई कामगारांनी आपल्या हक्कासाठी एकवटत शासनाचे लक्ष वेधले.आंदोलकांनी शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आह