हवेली: वाघोलीतील ३१ वर्षीय गृहिणीची ४ लाख १० हजारांची ऑनलाईन फसवणूक केली
Haveli, Pune | Nov 28, 2025 शेअर मार्केट ट्रेडिंग गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवून वाघोलीतील एका ३१ वर्षीय गृहिणी महिलेची ४ लाख १० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.