फुलंब्री: फुलंब्री शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 4 कोटी 35 लाखाचा निधी मंजूर, आमदार चव्हाण यांची माहिती
फुलंब्री शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चार कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदारा अनुराधा चव्हाण यांनी दिली. त्यामुळे फुलंब्री शहरातील रस्त्याच्या कामांना आता गती मिळणार असून सर्वांगीण विकास साधता येणार आहे.