जळगाव: मंत्री गिरीश महाजन यांची रोहित पवार व राज ठाकरे यांच्यावर जीएम फाउंडेशन येथे टीका
मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता जीएम फाउंडेशन येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे