पुर्णा: पूर्णा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर तहसीलदारांनी केली मोठी कारवाई
Purna, Parbhani | Oct 19, 2026 पूर्णा-झिरोफाटा मार्गावरील लक्ष्मणनगर पाटीजवळ अवैध रेती वाहतुकीसाठी टिप्पर नंबर MH-22-N-1555 पकडला गेला. टिप्परच्यावरील मालकांना 2 लाख 79 हजार 400 रुपयांचा दंड आणि वाहन जप्त. जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना दिली जाणार आहे.