लातूर: बाभळगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड,माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे घेतले आशीर्वाद
Latur, Latur | Sep 15, 2025 लातूर:- तालुक्यातील बाभळगाव येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी महादेव व्यंकटराव देशमुख तर उपाध्यक्षपदी धनराज शिवाजी मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आशियाना या निवासस्थानी लातूर येथे आज दि. 15 सप्टेंबर रोजी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.