नागपूर शहर: शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; उद्या मुख्यमंत्र्याच्या गृह शहरात 'कॉक्रोज जनता पार्टी' चे आंदोलन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंड असलेल्या नागपुरात उद्या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी 'कॉक्रोज जनता पार्टी'च्या वतीने उद्या दुपारी ४ वाजता नागपूरच्या संविधान चौकात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.