Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: तो मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा,भरधाव दुचाकीची धडक, ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; सीसीटीव्हीमध्ये घटना

Nagpur Urban, Nagpur | Jun 19, 2026
खापरखेडा येथे एका अज्ञात दुचाकीस्वाराने मॉर्निंग वॉकला निघालेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: तो मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा,भरधाव दुचाकीची धडक, ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; सीसीटीव्हीमध्ये घटना - Nagpur Urban News