नागपूर शहर: : मनपा प्रशासनाचा गलथान कारभार! अपघातानंतर तासनतास तडफडत राहिली जखमी गाय; नागरिकांचा तीव्र संताप
[
रस्त्यावर झालेल्या एका अपघातात जखमी झालेली गाय मागील चार तासांपासून उपचाराविना तडपडत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या गंभीर घटनेमुळे स्थानिक नागरिक व गोरक्षकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप उसळला आहे.एका गाईचा अपघात होऊन चार तास उलटले आहेत, ती रस्त्यावर वेदनेने तडफडत होती.