जालना: मंठ्याची सामाजिक एकता आणि बंधुभावाची परंपरा कायम नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे यांचे प्रतिपादन
Jalna, Jalna | Sep 28, 2026 मंठा शहरात यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक सलोखा, शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली दक्षता, तर उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कर्मचार्यांनी केलेले परिश्रम याबद्दल नगरपंचायतीच्या वतीने पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख तसेच महावितरण कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. सोमवार दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठ्याची सामाजिक एकता आणि बंधुभावाची परंपरा कायम आहे.